महाराष्ट्र
भिलवडी येथील शितल वावरे यांचे निधन

भिलवडी; सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील शितल नाथाजी वावरे यांचे बुधवार दिनांक 17 रोजी सकाळी निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी ,एक मुलगा, एक मुलगी आहे. ते नाथाजी वावरे गुरूजी यांचे पुत्र होत.
रक्षा विसर्जन गुरुवार दिनांक 18 रोजी सकाळी 10 वाजता भिलवडी येथे आहे.
सामाजिक कार्यकर्ते व भारती विद्यापीठाचे कर्मचारी सागर वावरे यांचे चुलत भाऊ होत.