महाराष्ट्र
अर्थतज्ज्ञ ङाँ. चेतन नरके यांच्या हस्ते चंदगङ तालुक्यातील उत्साळी येथील समृद्धी महिला दूध संस्थेचे उदघाटन

कोल्हापूरः अनिल पाटील
उत्साळी (ता. चंदगड) येथील सौ. माधुरी संतोष सावंत भोसले यांच्या समृद्धी महिला दूध संस्थेच्या उद्घाटन गोकूळ दूध संघाचे संचालक अर्थतज्ञ ङाँ. चेतन नरके यांच्या हस्ते करण्यात आले.
तरूणांनी नोकरीच्या पाटीमागे न लागता दूध व्यवसायाकङे वळून आपली उन्नती करावी असे आवाहान ही ङाँ. चेतन नरके यांनी यावेळी बोलतानां केले. यावेळी त्यांनी कार्यक्रमास उपस्थित असणार्या परिसरातील महिलांना मार्गदर्शन केले व संस्थेच्या नूतन सदस्यानां पूढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी चंदगडचे भाजपा नेते शिवाजी पाटील,”” संतोष भोसले, पांडुरंग देसाई तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी”” सभासद”ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते.