महाराष्ट्र
मनसेच्या राधानगरी तालुकाध्यक्षपदी वृषभ आमते यांची निवड

कोल्हापूर: अनिल पाटील
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने राधानगरी तालुका अध्यक्षपदी वृषभ आमते यांची निवड करण्यात आली, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्र सैनिक ते मनसे जनाधिकार सेनेचे जिल्हा संघटक पद त्यांनी भूषवलेले त्यांच्या सामाजिक व राजकीय कामाची दखल घेत त्यांना पक्ष वाढीच्या दृष्टीने मनसेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांनी त्यांची निवड नियुक्तीपत्राद्वारे जाहीर करून त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.