आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्रसामाजिक
घाळी महाविद्यालय गडहिंग्लज येथे जे के बापू जाधव यांच्याहस्ते स्व. रत्नमाला घाळी नारीशक्ती पुरस्कार मिळाल्याबद्दल सरोज पाटील (माई) यांचा सत्कार


दर्पण न्यूज पलूस :- घाळी महाविद्यालय गडहिंग्लज येथे स्वर्गीय रत्नमाला घाळी नारीशक्ती पुरस्कार मिळाल्याबद्दल जनरल बॉडी सदस्य रयत शिक्षण संस्था सातारच्या सरोज पाटील (माई) यांचा रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य व कृष्णा काठ उद्योग समूहाचे संस्थापक आणि मानसिंग बँकेचे संस्थापक लोकनेते जे के (बापू ) जाधव यांनी सत्कार केला.
यावेळी प्राचार्य संजय साठे, धनंजय बकरे (लाईफ मेंबर रयत शिक्षण संस्था), रयत सेवक पांडुरंग गिरी व प्रा डॉ सचिन चव्हाण उपस्थित होते.



