पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाशराव आबिटकर यांचा आजचा गारगोटी, राधानगरी, गारगोटी दौरा

दर्पण न्यूज कोल्हापूर : अनिल पाटील
मा. ना. श्री. प्रकाश आबिटकर, मंत्री, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, कोल्हापूर यांचा गारगोटी राधानगरी गारगोटी दौरा कार्यक्रम.
शुक्रवार, २६ डिसेंबर २०२५
स.9.30
गारगोटी ता. मुदरगड येथील निवासस्थान येथून शासकीय वाहनाने कडगाव ता. भुदरगडकडे प्रयाण.
स. 10.00
कडगाव ता. भुदरगड येथे आगमन व महिला बचत गट आयोजित कार्यक्रमास उपस्थिती. (संदर्भ श्री. बाबा नांदेकर, मो.नं. 9423276327)
स.10.45
श्री. राजेंद्र देसाई कडगाव यांचे घरी सांत्वनपर भेट. (संदर्भ श्री. राजेंद्र देसाई, कडगाव मो.नं. 9561671010)
दु.01.00
जयभवानी मंगल कार्यालय, नरतवडे येथे आगमन व राधानगरी तालुका संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांच्या मंजूरी प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमास उपस्थिती. (संदर्भश्री.राहूल पाटील, मो.नं.9021451600)
दु.03.00
बनाचीवाडी येथे आगमन व विविध विकास कामांच्या शुभारंभ व लोकार्पण सोहळयास उपस्थिती. (संदर्भ श्री अमृत पाटील मो. न. 9764745566 व श्री साताप्पा बोडके मो. न. 7756071205)
दु.03.20
बनाचीवाडी येथील लघु पाटबंधारे प्रकल्प कामाची पाहणी.
(संदर्भ- श्री. स्वप्नील पवार, जिल्हा जलसंधारण अधिकारी कोल्हापूर मो. न. 9766597191)
दु.04.00
राधानगरी येथे आगमन व राधानगरी शहरातील विविध विकास कामांच्या शुभारंभ व लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. (संदर्भ श्री अमृत पाटील मो. न. 9764745566 व श्री साताप्पा बोडके मो. न. 7756071205)
सोईनुसार
भारत पेट्रोल पंप शेजारी, मेन रोड, राधानगरी येथे आगमन व श्री. कपिल पारकर यांचे घरी आयोजित कौटुंबिक कार्यक्रमास उपस्थिती. (संदर्भ कपिल पारकर मो.नं. 9404422030)
सोईनुसार
गारगोटी ता. भुदरगड येथील निवासस्थानी आगमन, राखीव व मुक्काम



