क्राईम
करवीर तालुक्यातील शिरोली दूमाला येथील युवकाची गळफास लावून आत्महत्या

कोल्हापूरःअनिल पाटील
करवीर तालूक्यातील शिरोली दूमाला येथील पूथ्वीराज शहाजी पाटील वय 20 या यूवकाने आपल्या घरातील सिलिंग फॅनला नायलाॅन दोरी बांधून गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी दहा वाजण्याच्या सूमारास घङली. त्यांच्या नातेवाईकांनी त्याला बेशूध्दावस्थेत उपचारासाठी कोल्हापूरातील सी.पी. आर रूग्णालयामध्ये दाखल केले आसता त्याचा उपचारापूर्वीच मूत्यू झाला. या घटनेची नोंद सी पी आर पोलिस चौकित झाली आहे.
.