महाराष्ट्र
कसबा वाळवे येथील पांडुरंग कोरे यांचे निधन
कोल्हापूरः प्रतिनिधी
कसबा वाळवे .ता. राधानगरी येथील जेष्ठ नागरिक पांङूरंग साताप्पा कोरे वय 77 यांचे वार्धक्याने निधन झाले. त्याच्या पश्चात पत्नी ‘सहा मूली’एक मूलगा””सूना” नातवंङे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी आहे