महाराष्ट्र
हिरवङे खालसा येथील मुक्ताई पाटील यांचे निधन

कोल्हापूरः प्रतिनिधी
करवीर तालूक्यातील हिरवङे खालसा येथील मूक्ताई गणपती पाटील वय 80 यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चातदोन मूले”तीन मूली सूना’ नातवंङे असा परिवार आहे. हिरवङे खालसाच्या सरपंच सौ. मंगल संभाजीराव पाटील यांच्या त्या सासू होत.
रक्षाविसर्जन रविवारी सकाळी 9 वाजता आहे.