क्रीडा

कोल्हापूर येथील सानिका फुले आणि शिवानी बागङी यांची पंजाब येथे होणार्‍या सिनियर बास्केटबाॅल चॅम्पियन स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य संघात निवङ

 

कोल्हापूरः अनिल पाटील

*लुधियाना* पंजाब येथे होणाऱ्या सीनियर नेशनल बास्केटबॉल चैम्पियनशिप स्पर्धेसाठी कोल्हापूर बास्केटबाॅल संघटनेच्या *सानिका फुले* आणि *शिवानी बागडी* यांची महाराष्ट्राच्या महिला संघात,निवङ झाली आहे.

 


तसेच पुरुष संघाचे प्रशिक्षक म्हणून केदार सुतार यांची निवङ करण्यात आली आहे. या खेळाङूनां कोल्हापूर जिल्हा संघटनेचे अध्यक्ष आमदार *सतेज पाटील”” उपाध्यक्ष *नितीनचंद्र दलवाई*, “”*हितेश मेहता*,”” सचिव डॉ *शरद बनसोडे* ,”” डॉ *राजेंद्र रायकर* यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले आहे.
जिल्ह्यामधील सर्व संघटनेची सलग्न असलेले क्लब व प्रशिक्षक, पंच यांच्याकडून वरील निवड झालेल्या खेळाडू व प्रशिक्षक यांना स्पर्धेकरिता शूभेच्छा देण्यात आल्या.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!