पालकमंञी तथा आरोग्यमंञी प्रकाश आबिटकर यांचा आजचा कोल्हापूर दौरा

कोल्हापूरः अनिल पाटील
प्रकाश आबिटकर, मंत्री, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, कोल्हापूर यांचा गारगोटी कोल्हापूर गारगोटी दौरा कार्यक्रम
गुरुवार दिनांक २८.०८.२०२५
स.9.00
गारगोटी ता. भुदरगड येथील निवासस्थान येथून शासकीय वाहनाने आदमापूर ता. भुदरगडकडे प्रयाण.
स.9.20
आदमापुर ता. भुदरगड येथे आगमन व श्री संजय पाटील यांचे घरी भेट (संपर्क श्री. दिलीप पाटील मो.न.8888851557)
स.10.15
सुळंबी. ता. राधानगरी येथे आगमन व श्री जे.के. पाटील यांचे घरी भेट (संपर्क श्री प्रदीप गुरव, मो.न. 7875839002, सुळंबी)
स.10.30
श्री गणेश तरुण मंडळ सुळंबी. ता. राधानगरी यांचे गणपती मंडळास भेट (संपर्क श्री प्रदीप गुरव, मो.न. 7875839002, सुळंबी)
स.11.00
राधानगरी ता. राधानगरी संपर्क येथील कार्यालय येथे आगमन व राखीव (संपर्क श्री दीपक शेट्टी मो.न. 9850307576)
स.11.45
फेजिवडे ता. राधानगरी येथे आगमन व श्री उमेश पाटील यांचे घरी भेट (संपर्क श्री दीपक शेट्टी मो.न. 9850307576)
स.11.55
पडळी ता राधानगरी येथे आगमन व के श्री प्रकाश देसाई यांचे घरी भेट (संपर्क श्री दीपक शेट्टी मो.न. 9850307576)
दु.12.05
पडळी पैकी मिसाळवाडी ता राधानगरी येथे आगमन व श्री गोविंद मिसाळ यांचे घरी भेट (संपर्क श्री विलास डवर मो.न. 9921819131)
दु.12.15
पडळी पैकी जोंधळेवाडी ता राधानगरी येथे आगमन व श्री वसंत जोंधळेकर यांचे घरी भेट (संपर्क श्री. धनाजी चौगले 9960646323)
दु.12.25
राधानगरी धरण स्थळ येथे आगमन पाहणी व राखीव
दु.01.45
कुडुत्री ता. राधानगरी येथे आगमन व माजी सरपंच श्री. बळवंत चौगुले यांचे घरी भेट (संपर्क श्री. धनाजी चौगले मो.न.9960646323)
दु.02.00
करंजफेण ता. राधानगरी येथे आगमन व श्री मारुती वाघरे यांचे घरी भेट (संपर्क श्री. संजय पाटील मो.न. 9922601003)
४.०३.१५ सह.०७.००
शासकीय विश्रामगृह कोल्हापूर येथे आगमन व राखीव
नवीन वाशी नाका सुप्रभात कॉलनी आपटेनगर कोल्हापूर येथे आगमन व ए. बॉईज गणेशोत्सव मंडळ ऐतिहासिक पावनखिंड देखावा उदघाटन प्रसंगी
साय.07.45
उपस्थिती (संपर्क श्री. नितीन जठार मो. नं. 9028483849)
श्री महालक्ष्मी मंदिरातील 135 व्या गणेशोत्सवात श्री गणेशाचे मंगल आरतीप्रसंगी
DAbitakar siraugust 25, कोतापुर दौरा दि.2007.2225-Cops c
सायं 08.00
उपस्थिती. (श्री. राजू अ मेवेकरी अध्यक्ष श्री महालक्ष्मी भक्त मंडळ धर्मशाळा कोल्हापूर मो.9420455640)
धान्य व्यापारी सांस्कृतिक मंडळ, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर येथे आगमन व पर्यावरण पूरक गणेश मूर्ती देखावा उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती (संपर्क श्री. शिवाजी बळवंत यादव अध्यक्ष मो. नं. 9423040465)
सोईनुसार
गारगोटी ता. भुदरगडकडे प्रयाण
सोईनुसार
गारगोटी ता. भुदरगड येथील निवासस्थानी आगमन राखीव व मुक्काम.