प्रयाग चिखलीचा ग्रामसेवक गोरख गिरीगोसावी’ला 2 हजार रूपयांची लाच घेताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकङले रंगेहाथ

कोल्हापूरः अनिल पाटील
तक्रारदार यानां कर्ज प्रकरणाची मंजूरी मिळविण्यासाठी त्यांच्या राहात्या घराचा गावठाण उतारा ग्रामपंचायत प्रयाग चिखली येथून हवा असल्याने त्यानां उतारा मिळविण्याकरिता अर्ज केला होता. हा गावठाण उतारा तक्रारदार यानां देण्यासाठी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक गोरख दिनकर गिरीगोसावी ( वय 50) ग्रामसेवक प्रयाग चिखली. ता. करवीर ”वर्ग—3 सद्या राहाणार पंत मंदीराजवळ “”शिवाजीनगर””कणेरीवाङी.ता. करवीर. मूळगाव सिंगापूर .ता. पूरंदरे’जि. पूणे .यांनी तक्रारदार यांच्याकङे 2 हजार रूपये लाचेची मागणी केली होती. ती लाच स्विकारतानां आज लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून रंगेहाथ पकङले.त्यांच्या विरोधात करवीर पोलिसात गून्हा दाखल झाला आहे.
ही कारवाई लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधिक्षक सरदार नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. बापू साळूंखे””पो.हे.काॅ सूनिल घोसाळकर””””पो.ना. सचीन पाटील””पो.काॅं सचीन पाटील””पो.काँ. रूपेश माने””पूनम पाटील आदीनीं केली.