क्रीडामहाराष्ट्र
कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनचा खेळाङू कलश शिंदे याला जिम्नॅस्टिकमध्ये सिल्वर मेङल

कोल्हापूरः अनिल पाटील
पुणे बालेवाडी येथे नुकत्याच संपन्न झालेल्या राज्यस्तरीय बाल गट जिम्नॅस्टिक अजिंक्यपद स्पर्धेत कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनचा कलश शैलेश शिंदे या खेळाडूने लेवल फाईव्ह नॅशनल-इन एज मध्ये सिल्वर मेडल मिळवले. त्याला के.एस.ए.जिम्नॅस्टिक प्रशिक्षक श्री संजय तोरस्कर व सहाय्यक प्रशिक्षक तेजस्विनी वेटाळे यांचे मार्गदर्शन लाभले.