महाराष्ट्र
भिलवडी- भुवनेश्वरीवाडी येथील बाळासाहेब गुरव यांचे निधन

भिलवडी: सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी- भुवनेश्वरीवाडी येथील बाळासाहेब आत्माराम गुरव ( 72) यांचे निधन झाले. ते ग्रामपंचायत सदस्य भिलवडी मनोज गुरव यांचे वडील होत. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. रक्षा विसर्जन बुधवार दि.04/10/2023 सकाळी 9.30 वाजता भुवनेश्वरवाडी येथे आहे.