क्रीडामहाराष्ट्र

मुलांमध्ये महाराष्ट्र हायस्कूल ज्युनिअर काॅलेज “”तर ” मुलींमध्ये मालोजीराजे विद्यालय लोणंद संघ विजेता

शालेय शासकीय विभागीय हँङबाॅल स्पर्धा

 

कोल्हापूर ः अनिल पाटील

शालेय शासकीय विभागीय हँडबॉल स्पर्धा महाराष्ट्र हायस्कूल जुनियर कॉलेज कोल्हापूर येथे नूकत्याच संपन्न झाल्या. या स्पर्धेत मूलांच्यात महाराष्ट्र हायस्कूल ज्यूनिअर काॅलेज तर मूलींच्यात मालोजीराजे विद्यालय लोणंद संघ विजयी झालेत.
स्पर्धेचा निकाल असा ः

19 वर्षाखालील मुले व मुली

पहिली उपांत्य फेरी
मालोजीराजे विद्यालय लोणंद विरुद्ध बी.के.चौगुले विद्यालय
10—00

दुसरी उपांत्य फेरी
न्यू कॉलेज कोल्हापूर विरुद्ध
सांगली हायस्कूल सांगली
04–05

अंतिम सामना
मालोजीराजे विद्यालय लोणंद विरुद्ध सांगली हायस्कूल सांगली
16–05
विजयी संघाचे खेळडू
स्नेहल बूनगे, मानसी शिंदे, आरती शेळके, वैष्णवी हरिदास, संस्कृती जाधव, सृष्टी कांबळे, इशा लकडे, सानिया बागे, साक्षी बराते, निशा लकडे, अक्षदा पवार, गायत्री ननावरे, शिवानी धायगुडे ,मयुरी अडसूळ.

19 वर्षाखालील मुले

पहिला उपांत्य सामना

महाराष्ट्र हायस्कूल व जुनिअर कॉलेज कोल्हापूर विरुद्ध श्रीराम हायस्कूल व जुनिअर कॉलेज कुडित्रे
12—05

दुसरा उपांत्य सामना मालोजीराजे विद्यालय लोणंद
विरुद्ध के बी पी कॉलेज इस्लामपूर
08–17

अंतिम सामना
महाराष्ट्र हायस्कूल व जुनिअर कॉलेज,कोल्हापूर विरुद्ध के बी पी कॉलेज इस्लामपूर
26–17

विजयी संघाचे खेळाडू
ओम दुर्गुळे पारस खिचडे, हर्षल वाळके, वरद पाटील विश्वजीत पाटील अवधूत पांचाळ , ओम कुंभार, वर्धन पाटील स्वयंम हावळ, आदित्य चव्हाण, सिद्धेश देसाई ,ऋग्वेद शिंदे,
मार्गदर्शक शिक्षक संदीप पाटील,राहुल तिवले,अभिजीत राणे ,शुभम इंग्लजकर, आकाश चौगुले.
यास्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस चेअरमन के.जी. पाटील , संचालक वाय. एल. खाडे ,संचालक विनय पाटील क्रीडा विभाग प्रमुख व्ही.जी. चोपडे ,महाराष्ट्र हायस्कूलचे मुख्याध्यापक एस. एस. पाटील उपमुख्याध्यापक एस. एस .मोरे , पर्यवेक्षक एस. ए .जाधव यांच्या उपस्थित झाला.
यास्पर्धांसाठी पंच म्हणून
संतोष पाटील, निलेश साळुंखे, शुभम इंग्लजकर ,आकाश चौगुले ,प्रथमेश देवकर, सुशांत साळवी, अभिजीत लोहार ,ओंकार रुमाले, गणेश मछले.यांनी काम पाहिले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!