छत्रपती शाहू विद्यालय””””शांतिनिकेतन””स.म. लोहिया”” भारती विद्यापीठ””विमला गोयंका स्कूल””जयभारत हायस्कूल संघ विजयी
कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समिती"""व "जिल्हा क्रीङा अधिकारी कार्यालय आयोजित शालेय फुटबाॅल स्पर्धा

कोल्हापूर ःअनिल पाटील
कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समिती व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर यांच्या वतीने सूरू असलेल्या शालेय फुटबॉल स्पर्धेत आज झालेल्या सामन्यात ‘छत्रपती शाहू विद्यालय””” शिवाजी मराठा हायस्कूल”” विमला गोयंका हायस्कूल”” छत्रपती शाहू विद्यालय संघ विजयी झालेत. स्पर्धेचा निकाल असाः
14 वर्षा मुले निकाल
.छत्रपती शाहू विद्यालय एसएससी विजय विरुद्ध शिवाजी इंग्लिश स्कूल 4/0 हर्षवर्धन इंजर 3, पृथ्वीराज चव्हाण 1
.शिवाजी मराठा हायस्कूल विजय विरुद्ध चाटे स्कूल माध्यमिक 1/0 हर्षवर्धन लोंढे 1 गोल
. विमला गोइंका इंग्लिश स्कूल विजय विरुद्ध पोद्दार इंटरनॅशनल स्कूल 1/0 वेदांत नारायणपुरे 1
छत्रपती शाहू विद्यालय एसएससी विजय विरुद्ध वसंतराव चौगुले इंग्लिश मीडियम स्कूल 4/0 पृथ्वीराज पिसाळ1, हर्षवर्धन इंझर 1, क्षितीज बारस्कर, वेदांत गाडगीळ 1
.जयभारत हायस्कूल विजय विरुद्ध
शिवाजी मराठा हायस्कूल आदर्श माळगे 1 गोलमहाराष्ट्र स्कूल विजय विरुद्ध सेंट झेवियर्स हायस्कूल 2/0 साईराज पाटील 1, ऋषिकेश हराळे 1
न्यू मॉडेल विजय विरुद्ध अरविंद ख्रिश्चन हायस्कूल 2/0 आयुष पवार1, अजित खान 1
भारती विद्यापीठ विजय विरुद्ध प्रायव्हेट हायस्कूल 0/0 ट्रायब्रेक वर 2/1
राधाबाई शिंदे विजय विरुद्ध राजर्षी छत्रपती शाहू जुना बुधवार 0/0 ट्रायब्रेक वर 3/0
स .म .लोहिया हायस्कूल विजय विरुद्ध छत्रपती शाहू विद्यालय एसएससी 1/0 राजगुरू जाधव 1.
. शांतिनिकेतन विजयविरुद्ध न्यू हायस्कूल 0/0 सडनडेथ वर 1/0