महाराष्ट्रराजकीय
माजी सहकार मंत्री तथा आमदार.डॉ.विश्वजीत कदम यांची भिवंडी, कल्याण लोकसभा मतदारसंघाकारिता काँग्रेस पक्षाच्या “मुख्य निरीक्षकपदी नियुक्ती

*सांगली :- आगामी २०२४ लोकसभा निवडणूक करीता माजी सहकार मंत्री तथा आमदार.डॉ.विश्वजीत कदम साहेब यांची भिवंडी लोकसभा मतदारसंघ आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाकारिता काँग्रेस पक्षाचे “मुख्य निरीक्षक” म्हणून महत्वपूर्ण जबाबदारी देण्यात आली. यामध्ये आमदार डॉ विश्वजीत कदम नक्कीच यशस्वी कामगिरी करून यशोशिखर गाठणार असल्याचे बोलले जात आहे.