महाराष्ट्र
भिलवडी येथील खंडू वावरे यांचे निधन

भिलवडी : सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील खंडू गणपती वावरे (वय ५४) यांचे निधन झाले आहे. यांच्या पश्चात आई-वडील ,पत्नी ,मुली असा परिवार आहे, रक्षा विसर्जन बुधवार दिनांक ९ भिलवडी कृष्णा नदी घाटावरती साडेनऊ वाजता होणार आहे