महाराष्ट्र
पत्रकार गुरुबाळ माळी यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार प्रदान

कोल्हापूरः अनिल पाटील
सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार यंदा गुरुबाळ माळी यांना जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी जेष्ठ पत्रकार दशरथ पारेकर, शिवराज काटकर, अविनाश कोळी. दिनराज वाघमारे, विद्या माळी, संपतराव पवार उपस्थित होते.