पलूस : – रयत शिक्षण संस्था साताराच्या उपाध्यक्ष पदी मा. महेंद्र आप्पा लाड आणि
मा.जे.के.बापू जाधव यांची रयत शिक्षण संस्था सातारा च्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्य पदी निवड झाली आहे. या निवडीनंतर माजी सहकार मंत्री डॉ विश्वजीत कदम यांनीही दोघांचे अभिनंदन केले. तसेच आमदार डॉ. विश्वजीत पतंगराव कदम यांची मॅनेजिंग कौन्सिलच्या सदस्यपदी फेरनिवड निवड झाली आहे .या निवडीबद्दल सर्व स्तरातून मा आमदार डॉ. विश्वजीत पतंगराव कदम, मा महेंद्र आप्पा लाड आणि मा.जे.के.बापू जाधव यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.