. 


दर्पण न्यूज भिलवडी :-आज दि. 06/08/2026 रोजी रेल्वे स्टेशन सांगली येथे शिवसेना क्रीडासेना आयोजित “सिंदूर आर्मी महारक्तदान यात्रा” (वर्ष दुसरे) च्या विशेष रेल्वेला राज्याचे उद्योग मंत्री ना. उदयजी सामंत साहेब आणि सन्माननीय संभाजी भिडे गुरुजी यांनी भगवा झेंडा दाखवून ट्रेन दिल्ली च्या दिशेने रवाना झाली.
यावेळी मा.आ. शहाजी बापू पाटील, आ. सुहास भैया बाबर, मा. मंगेश दादा चिवटे उपस्थित होते.
