महाराष्ट्र
भिलवडी येथील आत्माराम रांजणे यांचे निधन

भिलवडी ::- भिलवडी येथील आत्माराम कृष्णा रांजणे यांचे ( वय ७२ ) १२ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुन, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. पत्रकार चंद्रमणी रांजणे यांचे ते चुलते होत. रक्षाविसर्जन कार्यक्रम बुधवार दिनांक १५ मार्च रोजी सकाळी दहा वाजता भिलवडी येथे आहे.