आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

कोल्हापूरातील सी. पी. आर. रूग्णालयातील कार्ङिओलाॅजी विभाग पश्चिम महाराष्ट्रातील पहिला क्रमांकाचे सेक्शन : ह्रदयरोगतज्ञ ङाँ. अक्षय बाफना यांची माहिती

 

 

कोल्हापूर ःअनिल पाटील

कोल्हापूर येथील शासकीय र्वेदकिय महाविद्यालयाचे( सी.पी.आर) अधिष्ठता ङाँ. दिक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्ङिओलाॅजीचे विभाग प्रमूख व ह्रदयरोग तज्ञ ङाँ. अक्षय बाफना यांच्या टिमने सी. पी. आर. हॉस्पिटल आणि आर .सी.एस.एम, जी .एम. सी कोल्हापूर हे पश्‍चिम महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाचे सेक्शन 03 डीएम कार्डिओलॉजी (सुपरस्पेशालिटी सीट्स) ठरले आहे. जे.जे रूग्णालय मूंबई आणि जीएमसी नागपूर हाॅस्पीटल नंतर नंतर सि.पी आर.रूग्णालयाचे अधिष्ठता डॉ. दीक्षित यांच्या सततच्या मार्गदर्शनामूळे हे यश संपादन केले आहे. अशी माहीती सी. पी. आर रूग्णालयाचे ह्रदयरोग तज्ञ ङाँ. अक्षय बाफना यांनी दिली.याकामी
डॉ. सायबनवार यांनी तपासणीच्या दिवशी प्रभारी डीन म्हणून प्रशासकीय सहकार्य केले असल्याचे ही त्यांनी सांगितले. डॉ. विधुर…. डॉ. अर्पित, डॉ. योगेश, टीम सीव्हीटीएस टीम, , स्टाफ नर्सेस यांचे ही तपासणीकामी सहकार्य लाभले. त्यामूळे सर्व तपासणार्‍या सुरळीत पार पडल्या.
नामदेव, आशुतोष, बालाजी, वाघ राहुल, सर्व डीन ऑफिस स्टाफ यांचे ही मोलाचे सहकार्य लाभले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!