दर्पण न्यूज कोल्हापूर :अनिल पाटील
मा. ना. श्री. प्रकाश आबिटकर, मंत्री, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, कोल्हापूर यांचा आजचा कोल्हापूर मुंबई दौरा कार्यक्रम असा
सोमवार, १ जून, २०२६
स.08.15
गारगोटी ता. भुदरगड येथील निवासस्थान येथून शासकीय वाहनाने पंढरी निवास, भोई गल्ली, ठिकपूर्ती ता. राधानगरी कडे प्रयाण.
स.08.45.
पंढरी निवास, भोई गल्ली, ठिकपूर्ती ता. राधानगरी येथे आगमन व ह.भ.प. दिनकर संकपाळ यांची पासष्टी निमित अभिष्टचिंतन सोहळा कार्यक्रमास उपस्थिती. (संदर्भ श्री. राहुल पाटील, स्वीय सहाय्यक मो.नं. 9021451600)
स.09.45
लाटवडे ता. हातकणंगले येथे आगमन व श्री. शंकर हिंदूराव पाटील, (पार्श्वनाथ को ऑप बँक कोल्हापूरच्या व्यवस्थापकीय संचालक मंडळाचे चेअरमन) यांच्या वाढदिवस सोहळयास तसेच त्यानिमित आयोजित महाआरोग्य शिबीर उदघाटन सोहळ्यास उपस्थिती. (संदर्भ श्री. श्रीकांत पाटील मो.नं. 9850061111/9763717438)
दु. 12.00
सासणे ग्राऊंड, कोल्हापूर येथे आगमन व कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छ महाराष्ट्र अभियान (ना.) 2.0 अंतर्गत कचरा वेचनकरीता प्राप्त झालेल्या यांत्रिकी रस्ते सफाई वाहनांच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती.
दु.01.00
(संदर्भ डॉ. राजेंद्र भारुड, आयुक्त, कोमनपा मो. नं. 9823918887)
सोईनुसार
ताराराणी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे आगमन व कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस उपस्थिती. (संदर्भ डॉ. विजय राठोड, जिल्हाधिकारी, कोल्हापूर मो.नं. 8291909900)
सोईनुसार
शिवसेना पक्ष कार्यालय, खानविलकर पेट्रोल पंप, कोल्हापूर येथे आगमन व राखीव.
रात्री साडेआठ वाजता.
शासकीय विश्रामगृह, ताराबाई पार्क, कोल्हापूर येथे आगमन व राखीव.
रात्री. 08.40वा.
शासकीय विश्रामगृह कोल्हापूर येथून छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूरकडे प्रयाण.
रात्री. 08.50वा.
छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर येथे आगमन.
छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर येथून कोल्हापूर- मुंबई महालक्ष्मी एक्सप्रेस रेल्वे नं.17412 से श्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबईकडे प्रयाण.
एस. ०७.१० डब्ल्यू.
मंगळवार दि. 02.06.2026
एस. ०७.२० डब्ल्यू.
श्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे आगमन.
श्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून शासकीय मोटारीने सुरुची-15 शासकीय निवास, मुंबईकडे प्रयाण, आगमन व राखीव.