दर्पण न्यूज कोल्हापूर : अनिल पाटील
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाशराव आबिटकर हे उद्या रविवार कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे.
रविवार, दिनांक १ मार्च रोजी सकाळी ७ वाजता श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनल, कोल्हापूर येथे आगमन. सकाळी ७.१० वाजता श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनल येथून मोटारीने १६६६, आनंद निवास, गारगोटी, ता. भुदरगडकडे प्रयाण. सकाळी ८.३० वाजता १६६६, आनंद निवास, गारगोटी, ता. भुदरगड येथे आगमन व राखीव.