दर्पण न्यूज मिरज सांगली :- महाराष्ट्र राज्याच्या ऊर्जा, महिला व बालकल्याण, लोक आरोग्य मंत्री मेघनाताई बोर्डीकर यांची जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित (दादा) कदम यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.
यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी मान्यवर उपस्थित होते.