क्रीडामहाराष्ट्रसामाजिक

सौ.स.म.लोहिया ज्युनिअर कॉलेजची खेळाडू कु. प्राजक्ता पाटील रौप्य पदक विजेती

 

दर्पण न्यूज कोल्हापूर ;- अनिल पाटील

सातारा(म्हसवड)येथे नुकत्याच झालेल्या शालेय 19 वर्ष वयोगटाच्या मुलींच्या कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी व सिंधुदुर्ग अशा पाच जिल्ह्यांतर्गत घेण्यात आलेल्या विभागीय स्तरावरील *आष्टे-डू-आखाडा* या मर्दानीकला स्पर्धेमध्ये *शिवकला* या प्रकारात दि न्यू एज्युकेशन सोसायटीच्या सौ.स.म.लोहिया ज्युनिअर कॉलेजची खेळाडू *कु प्राजक्ता कृष्णात पाटील* या विद्यार्थिनीने *रौप्य पदक* प्राप्त केले. त्याबद्दल या खेळाडूचे संस्था व कॉलेज यांच्या वतीने *हार्दिक अभिनंदन* करण्यात आले.
या विजयी खेळाडूस संस्थेचे
*मा. विनोदकुमार लोहिया*
(सल्लागार, गव्हर्निंग कौन्सिल दि न्यू एज्युकेशन सोसायटी, कोल्हापूर.)
*मा. निर्मलकुमार लोहिया*
(अध्यक्ष ,गव्हर्निंग कौन्सिल दि न्यू एज्युकेशन सोसायटी, कोल्हापूर.)
*मा. नितीन वाडीकर*
(उपाध्यक्ष गव्हर्निंग कौन्सिल दि न्यू एज्युकेशन सोसायटी, कोल्हापूर)
*मा. प्रभाकर हेरवाडे*
( सेक्रेटरी, दि न्यू एज्युकेशन सोसायटी, कोल्हापूर)
*मा. श्री. एस. एस .चव्हाण*
(जॉइंट सेक्रेटरी, दि न्यू एज्युकेशन सोसायटी, कोल्हापूर)
*सौ. एस.बी.पाटील मॅडम*
(प्राचार्या ,सौ.स. म. लोहिया हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, कोल्हापूर.)
*सौ. जी. पी. नानिवडेकर मॅडम*
(उप-प्राचार्या, सौ. स. म. लोहिया ज्युनिअर कॉलेज, कोल्हापूर.)
कॉलेजचे क्रीडा शिक्षक *श्री सचिन पुजारी*
या सर्वांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!