मानसिंग को-ऑप बँक, शाखा सांगलीचा वर्धापन दिन उत्साहात





दर्पण न्यूज मिरज सांगली:- मानसिंग को-ऑप बँक, शाखा सांगली चा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
या वर्धापन दिनानिमित्त *सांगलीचे खासदार विशाल (दादा) पाटील, सांगली महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेता मंगेश (दादा) चव्हाण, सांगलीचे माजी महापौर व विद्यमान नगरसेवक दिग्विजय सूर्यवंशी, नगरसेवक उदय बेलवलकर, नगरसेविका सौ. मनीषा कुकडे, सौ. अनिता पवार, सांगलीचे उद्योजक रमाकांत घोडके, क्रांतीकुमार (आबा) जाधव संस्थापक मीनाक्षीदेवी जे के (बापू) जाधव क्रेडीट सोसायटी दुधोंडी, मधुकर देशमुख* तसेच बँकेचे ठेवीदार, खातेदार, हितचिंतक इतर मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी बँकेचे संस्थापक *लोकनेते जे के (बापू) जाधव, बँकेचे चेअरमन सुधीर (भैय्या) जाधव, व व्हा चेअरमन दौलत लोखंडे (सर)* तसेच बँकेचे संचालक व शाखा सांगलीचे शाखाधिकारी बाबासो जाधव, तसेच बँकेचे कर्मचारी या सर्वाना भेटून शुभेच्छा दिल्या.



