क्रीडामहाराष्ट्रसामाजिक
श्री-नाथ केसरी बैलगाडी शर्यतीच्या रेकॉर्ड ब्रेक मैदानावर भिलवडीच्या ब्रेकफेल बैलांचा जलवा..!



दर्पण न्यूज बोरगाव/ कवठेमहांकाळ :-
श्री-नाथ केसरी बैलगाडी शर्यतीचे रेकॉर्ड ब्रेक मैदानावर भिलवडी च्या ब्रेकफेल बैलांचा दमदार कामगिरी केली.
शिवसेना सांगली जिल्हा यांच्यावतीने आयोजित केलेल्या श्री नाथ केसरी बैलगाडी स्पर्धेला ना. एकनाथजी शिंदे साहेब, ना. उदयजी सामंत साहेब, ना. शंभूराज देसाई साहेब,कोल्हापूरचे खा.धैर्यशील माने साहेब,आ.सुहास भैय्या बाबर,आ.राजेश क्षीरसागर, मा.आ.शहाजी बापू पाटील,अभिनेत्री दीपाली सय्यद तसेच स्थानिक शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक आणि बैलगाडा मालक व बैलगाडी स्पर्धेचे लाखो चाहते उपस्थित. होते.
भिलवडी च्या ब्रेकफेल बैलांने प्रथम क्रमांक मिळविल्याने भिलवडी परिसरात जल्लोष करण्यात आला.


