पालकमंत्री प्रकाशराव आबिटकर यांचा आजचा गारगोटी,, कोल्हापूर,, मुंबई दौरा

कोल्हापूर, अनिल पाटील
मा. ना. श्री. प्रकाश आबिटकर, मंत्री, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, कोल्हापूर यांचा गारगोटी कोल्हापूर मुंबई दौरा कार्यक्रम
सोमवार, १०/११/२०२५
स.09.00 ते 10.00
गारगोटी ता. भुदरगड येथील निवासस्थानी अभ्यागताच्या भेटीसाठी राखीव.
स. 10.00
गारगोटी ता. भुदरगड येथील निवासस्थान येथून शासकीय वाहनाने संभाजीनगर कोल्हापूरकडे प्रयाण.
स.11.00
संभाजीनगर कोल्हापूर येथे आगमन व कुंभी कासारी सहकारी बैंक लिमिटेड, संभाजीनगर कोल्हापूर या नूतन शाखेच्या शुभारंभ सोहळा प्रसंगी उपस्थिती (संदर्भ श्री युवराज माने, स्वीय सहाय्यक मो. नं. 9850033404)
दु. 12.00
पोहाळे तर्फ आळते ता. पन्हाळा येथे आगमन व श्री दत्त मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल च्या भव्य शुभारंभ सोहळा प्रसंगी उपस्थिती. (संदर्भ डॉ. शुभम पाटील मो.नं. 8805592657)
सा. 05.00
शासकीय विश्रामगृह कोल्हापूर येथे आगमन व राखीव
रात्री. 08.45 वा.
श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनल, कोल्हापूर येथे आगमन.
रात्री. 08.50 वा.
श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनल, कोल्हापूर येथून कोल्हापूर मुंबई महालक्ष्मी एक्सप्रेस रेल्वे नं. 17412 ने श्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबईकडे प्रयाण.
मंगळवार, ११/११/२
सकाळी 07.10 वा.
श्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे आगमन.
सकाळी 07.20 वा.
श्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून शासकीय मोटारीने सुरुची-15 शासकीय निवास, मुंबईकडे प्रयाण, आगमन व राखीव.


