पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री नामदार प्रकाशराव आबिटकर यांचा आजचा गारगोटी, कोल्हापूर, सांगली दौरा

कोल्हापूर, अनिल पाटील
मा. ना. श्री. प्रकाश आबिटकर, मंत्री, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, कोल्हापूर यांचा गारगोटी कोल्हापूर सांगली गारगोटी दौरा कार्यक्रम
स.09.30
रविवार, ०९/११/२०२५
स.10.00
किल्ले भुदरगड ता. भुदरगड येथे आगमन व किल्ले भुदरगड येथील पॅरामोटरींग, पॅराग्लायडिंग, झोरविंग बॉल, वॉटर
गारगोटी ता. भुदरगड येथील निवासस्थान येथून शासकीय वाहनाने किल्ले भुदरगड ता. भुदरगडकडे प्रयाण.
स.11.30
बोटींग, वनपर्यटन वेबसाईट, कायाकिंग टेलिस्कोप, प्लोटींग जेटी या साहसी खेळांच्या अॅक्टोव्होटिंच्या शुभारंभसोहळ्यास उपस्थिती. (संदर्भ श्री. बाबा नांदेकर सदस्य जिल्हा नियोजन समिती कोल्हापूर मो. नं. 9150696999) मामाजी हाऊस, जोतिबा चौक, पाटगाव रोड, गारगोटी येथे आगमन व साईनाथ वेलनेस सेंटर उदघाटन सोहळयास
स.11.45
उपस्थिती. (संदर्भ श्री. सर्जेराव मोरे मो. नं. 9421110224)
स.12.15
तळे माऊली देवालय, खानापूर ता. भुदरगड येथे आगमन व टेलर वेलफेअर असोसिएशन कोल्हापूर यांचे वतीने आयोजित स्नेह मेळाव्यास उपस्थिती. (संदर्भ श्री. सुनिल कापसे, अध्यक्ष मो. नं. 9422622539/9890597899)
दु:01.00
शाहू लॉन, कूर ता. भुदरगड येथे आगमन व कोल्हापूर जिल्हा लाकूड ठेकेदार व वाहतूकदार संघटना यांच्या वतीने आयोजित सत्कार समारंभास उपस्थिती. (संदर्भ श्री सागर देसाई जिल्हा उपाध्यक्ष मो. नं. 7620815500)
ब्रम्हनाथ भवन, श्री क्षेत्र स्तवनिधी, निपाणी (तवंदी) येथे आगमन व श्री. संजय अरुण पंतबाळेकुंद्री यांचे सुपुत्र निखोल
दु.04.30
सोहळ्यास उपस्थिती. (संदर्भ श्री अमोल कोरे स्वीय सहाय्यक मो. नं. 9420009090)
यांच्या साखरपुडा समारंभास उपस्थिती. (संदर्भ श्री. संजय अरुण पंत बाळेकुंद्री अकोळ मो. नं. 9916771897) रुकडी फाटा, अतिग्रे ता. हातकणंगले येथे आगमन व लोकनेते स्व. खासदार बाळासाहेब माने प्रवेशव्दार लोकार्पण
सोईनुसार
गारगोटी ता. भुदरगड येथील निवासस्थानी आगमन, राखीव व मुक्काम


