महाराष्ट्रसामाजिक
चंद्रे येथील अनिता पाटील यांचे निधन

दर्पण न्यूज कोल्हापूर : प्रतिनिधी
राधानगरी तालुक्यातील चंद्रे येथील अनिता कृष्णात पाटील वय 55 यांचे आकस्मित निधन झाले.
त्यांच्या पश्चात एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे. येथील बांधकाम व्यावसायिक श्रीकांत पाटील यांच्या त्या मातोश्री होत.
रक्षाविसर्जन उद्या शुक्रवार रोजी सकाळी नऊ वाजता आहे.


