पालकमंत्री प्रकाशराव आबिटकर यांचा उद्या गुरुवारी गारगोटी कोल्हापूर गारगोटी दौरा

दर्पण न्यूज कोल्हापूर :अनिल पाटील
मा. ना. श्री. प्रकाश आबिटकर, मंत्री, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, कोल्हापूर यांचा गारगोटी कोल्हापूर गारगोटी दौरा कार्यक्रम
गुरुवार, ०६/११/२०२५
स.09.00
गारगोटी ता. भुदरगड येथील निवासस्थान येथून शासकीय वाहनाने प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपळगाव ता. भुदरगडकडे प्रयाण.
स.09.30
प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपळगाव ता. भुदरगड येथे आगमन व सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग कोल्हापूर आयोजित सर्व रोग निदान महाआरोग्य शिबीरास उपस्थिती. (संदर्भ श्री. विद्याधर परीट पिंपळगाव मो. नं. 9975041494)
सोईनुसार गारगोटी ता. भुदरगड येथील निवासस्थानी आगमन व राखीव.
सार्थ.05.00
राजषी शाहू स्मारक भवन मिनी हॉल दसरा चौक कोल्हापूर येथे आगमन व आदर्श माता स्व. प्रमिला नायकवडी स्मृती पुरस्कार सन 2025 च्या वितरण सोहळयास उपस्थिती. (श्री. आझाद नायकवडी शाहीर मो.नं. 8999389596)
सायं. 06.30
शाळा पटांगण माजगाव ता. राधानगरी येथे आगमन व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा विद्या मंदिर माजगाव ता. राधानगरी शाळेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थिती. (संदर्भ श्री. अरुण जाधव अध्यक्ष एस.जी. यो. राधानगरी मोब. क्र. 9420130230)
सोईनुसार
गारगोटी ता. भुदरगड येथील निवासस्थानी आगमन, राखीव व मुक्काम


