पालकमंत्री प्रकाशराव आबिटकर यांचा आजचा गारगोटी, राधानगरी, दौरा

कोल्हापूर, अनिल पाटील
मा. ना. श्री. प्रकाश आबिटकर, मंत्री, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, कोल्हापूर यांचा आजचा गारगोटी राधानगरी गारगोटी दौरा कार्यक्रम
बुधवार दि. 22/10/2025
स.09.30
गारगोटी ता. भुदरगड येथील निवासस्थान येथून शासकीय वाहनाने आकुडे ता. भुदरगडकडे प्रयाण.
स.10.00
आकुडे (भुतोबा माळ) ता. भुदरगड येथे आगमन व शरद सहकारी सुतगिरणी लि. आकुडे ता. भुदरगडच्या उभारणी कामाच्या कार्यक्रमास उपस्थिती.
(संदर्भ श्री. अवधूत परुळेकर, व्यवस्थापकीय संचालक, शरद सहकारी सुतगिरणी लि. आकुर्ड मो. नं. 9420888842)
दु.12.30
साई समृध्दी मल्टीपर्पज हॉल, नरतवडे ता. राधानगरी येथे आगमन व कोल्हापूर जिल्हा MIDC कामगार संवाद मेळावा कार्यक्रमास उपस्थिती. (संदर्भ श्री. सुनिल किरोळकर, बारवे मो. नं. 9420775936)
सोईनुसार
गुडाळ ता. राधानगरी येथे आगमन व श्री. पियुष दत्तात्रय पाटील यांचे घरी भेट.
सोईनुसार
(संदर्भ डॉ. संजय पाटील मो. नं. 9881618582)
तरसंबळे ता. राधानगरी येथे आगमन व श्री. रघुनाथ कांबळे यांचे घरी भेट.
(संदर्भ डॉ. दिपक कांबळे भोगावती मो. नं. 9764802619)
सोईनुसार
गारगोटी ता. भुदरगड येथील निवासस्थानी आगमन, राखीव व मुक्काम


