महाराष्ट्रसामाजिक
पद्मश्री डॉ. डी वाय पाटील ( दादा ) यांना दर्पण न्यूज चॅनेल च्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

कोल्हापूर, अनिल पाटील
त्रिपुरा राज्याचे माजी राज्यपाल,, शिक्षण तज्ञ पद्मश्री डॉ. डी वाय पाटील यांच्या 90 व्या वाढदिवसानिमित्त दर्पण न्यूज माध्यम समूहाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा.
शुभेच्छुक-:
कोल्हापूर प्रतिनिधी अनिल पाटील,, मुख्य संपादक अभिजीत रांजणे आणि दर्पण न्यूज नेटवर्क टीम.


