महाराष्ट्रमाहिती व तंत्रज्ञानसामाजिक
कृष्णाकाठ उद्योग समूहाचे संस्थापक, लोकनेते जे के बापू जाधव यांची टेंभुर्णी येथील जयवंत कोल्ड स्टोरेजला भेट



दर्पण न्यूज भिलवडी/पलूस :- टेंभुर्णी येथील जयवंत कोल्ड स्टोरेज टेंभुर्णी येथे कृष्णाकाठ उद्योग समूहाचे संस्थापक, लोकनेते जे के बापू जाधव यांनी भेट देऊन दीपावलीच्या आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
नेहमीच जे के बापू जाधव यांची नवं उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी धडपड सुरू असते. आज बापूंनी टेंभुर्णी येथील जयवंत कोल्ड स्टोरेज टेंभुर्णी येथे भेट देऊन तेथील उद्योग वाढीस चालना देण्याचे कार्य केले.
या भेटी दरम्यान इचलकरंजी चे उद्योजक निरंजन डाके, पत्रकार हरून मागदुम, पवन धस आदी मान्यवर उपस्थित होते.


