महाराष्ट्रराजकीयसामाजिक
औदुंबर येथे यांत्रिक बोटी लोकार्पण सोहळा


दर्पण न्यूज भिलवडी पलूस :- औंदुबर येथे सोमवारी यांत्रिक बोटी लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
*आ. डॉ. विश्वजीत कदम यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश !*
शासनामार्फत पलूस तालुक्यास प्राप्त ८ यांत्रिक बोटींच्या वाटपाचा भव्य कार्यक्रमशुभहस्ते :
*ना. श्री. चंद्रकांतदादा पाटील*
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री व पालकमंत्री, सांगली जिल्हाकार्यक्रमाचे अध्यक्ष :
*डॉ. विश्वजीत पतंगराव कदम*
आमदार, पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघसम्माननीय उपस्थिती :
*मा. विशालदादा प्रकाशबापू पाटील*
खासदार, सांगली लोकसभा मतदारसंघ*मा. महेंद्रआप्पा लाड*
उपाध्यक्ष, रयत शिक्षण संस्था
संचालक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, सांगली📍 ठिकाण : दत्त मंदिर परिसर, औदुंबर, ता. पलूस, जि. सांगली
🗓️ दिनांक : सोमवार, दि. १३ ऑक्टोबर २०२५
⏰ वेळ : दुपारी ४.०० वा.


