पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाशराव आबिटकर यांचा आजचा कोल्हापूर जिल्हा दौरा

कोल्हापूर, अनिल पाटील
मा. ना. श्री. प्रकाश आबिटकर, मंत्री, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, कोल्हापूर यांचा गारगोटी कोल्हापूर गारगोटी दौरा कार्यक्रम
शनिवार दि. 11/10/2025
स.09.40
गारगोटी ता. भुदरगड येथील निवासस्थान येथून शासकीय वाहनाने इंजुबाई सांस्कृतिक हॉल, गारगोटी ता. भुदरगडकडे प्रयाण.
स.09.45
इंजुबाई सांस्कृतिक हॉल गारगोटी येथे आगमन व सार्वजनिक आरोग्य विभागाकडील भुदरगड, राधानगरी, आजरा तालुक्यातील टी.बी. मुक्त ग्रामपंचायत 2024 पुरस्कार वितरण सोहळयास उपस्थिती. (संदर्भ डॉ. हर्षला वेदक, जिल्हा क्षयरोग अधिकारी मो. नं. 9423039869)
दु.01.00
हॉटेल वृषाली, ताराबाई पार्क, कोल्हापूर येथे आगमन व जागतिक औषध निर्माता दिवसानिमित्त आयोजित औषध निर्माण अधिकारी यांचा सन्मान व प्रबोधन कार्यक्रमास उपस्थिती. (संदर्भ श्री. गोरखनाथ खाडे, अध्यक्ष मो. नं. 9226284008)
5.02.00
श्री अंबाबाई मंदिर, महाव्दार रोड, कोल्हापूर येथे आगमन व मंदिर परिसराची पाहणी.
(संदर्भ श्री. अमोल येडगे, प्रशासक, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती कोल्हापूर मो. नं.9503731693)
4.03.00
शासकीय विश्रामगृह, ताराबाई पार्क कोल्हापूर येथे आगमन व राखीव.
सायं.05.30
हॉटेल पॅव्हेलियन, कोल्हापूर येथे आगमन व जागतिक वास्तुकला दिन व अभियंता दिनानिमित्ताने कोल्हापूर वास्तुविशारद व अभियंता यांच्या असोसिएशन कडून आयोजित कार्यक्रमास उपस्थिती. (संदर्भ श्री. अजय कोराणे, अध्यक्ष मो. नं. 9422045969)
सोईनुसार
गारगोटी ता. भुदरगड येथील निवासस्थानी आगमन, राखीव व मुक्काम


