महाराष्ट्रराजकीयसामाजिक
उद्योगपती सी.आर.सांगलीकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा ;
अथर्व मल्टिपल बँक मिरज यांच्यावतीने मिरज येथील माहेर अपंग व पुनर्वसन संस्थेस जीवनावश्यक वस्तूचे वाटप



दर्पण न्यूज मिरज :- उद्योगपती सी.आर.सांगलीकर साहेब यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
अथर्व मल्टिपल बँक मिरज यांच्यावतीने मिरज येथील माहेर अपंग व पुनर्वसन संस्थेस जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले.
यावेळी अनिल सुगणावर, अथर्व मल्टिपल बँकेच्या चेअरमन तृप्ती कांबळे, नजीर झारी, वाजीद खतीब, संजय वाठार, राहिल मुल्ला, दिपक कांबळे,स्वप्निल शिवशरण, निधी बँकेचे व्यवस्थापक सचिन माळी, पत्रकार अभिजित रांजणे, किरण पाटील, अविनाश जाधव, संकेत खाडे, विशाल कांबळे आदीसह कार्यकर्ते मान्यवर उपस्थित होते.


