महाराष्ट्रराजकीय
जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्या नेतृत्वाखाली भोसे खामकर वस्ती गावातील लोकांचा जनसुराज्य मध्ये प्रवेश


दर्पण न्यूज मिरज/ सांगली :- मिरज येथे जनसुराज्य शक्ती पक्षात भोसे खामकर वस्ती गावातील पुरुष आणि महिला पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी प्रवेश केला. यावेळी जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित दादा कदम यांच्या नेतृत्वाखाली पक्ष प्रवेश करण्यात आला. समित कदम यांनी प्रवेश केलेल्या लोकांचा सन्मान केला.
यावेळी आदेश खामकर, बबन खामकर, राजू खामकर, अजित खामकर, ताई कदम,अक्काताई कदम, प्रियांका खामकर, रूपाली खामकर, मयुरी शिससागर यांनी प्रवेश केला.
यावेळी जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, जनसुराज्य पक्षाचे ज्येष्ठ नेते महादेव अण्णा कुरणे, शहराध्यक्ष योगेश दरवंदर, नाना घोरपडे, अरविंद पाटील, प्रवीण धेंडे, अश्फाक मनेर, आनंदा देवमाने, असलम बाडवाले, अल्ताफ रोहिले यांची उपस्थिती होती.


