महाराष्ट्रसामाजिक
बुरुंगवाडी येथील भीमराव अण्णा हवलदार त्यांचे निधन

दर्पण न्यूज भिलवडी : सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील बुरुंगवाडी येथील भीमराव अण्णा हवलदार (वय ९१) त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले मुलगी व नातवंडे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन सोमवार दिनांक६ ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजता बुरुंगवाडी येथे होणार आहे ते बीएसएनएल चे सेवानिवृत्त कर्मचारी पोपट हवलदार यांचे वडील होत.