पालकमंञी प्रकाश आबिटकर यांचा गारगोटी कोल्हापूर दौरा कार्यक्रम

कोल्हापूरः अनिल पाटील
शुक्रवार दि. 15/08/2025
स.06.30
गारगोटी ता. भुदरगड येथील निवासस्थान येथून शासकीय वाहनाने शासकीय विश्रामगृह, कोल्हापूरकडे प्रयाण.
स.07.30
शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे आगमन व राखीथ,
7.08.45
जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे आगमन व 79 वासवातंत्रदिनबाण समारंभास उपस्थिती. (संदर्भ श्री. अमोल येडगे, जिल्हाधिकारी कोल्हापूर मो.नं. 9503731693)
स.10.20
पत्की हॉस्पीटल, शाहूपुरी 3 रो गल्ली, कोल्हापूर येथे सदिच्छा भेट. (संदर्भ डॉ. सतिश पत्को मो. नं. 9823388858)
स.11.00
श्री छत्रपती संभाजी महाराज, विभागीय क्रोडा संकुल रेसकोर्स नाका, संभाजीनगर, कोल्हापूर येथे आगमन व एनसीसी इंटर डायरेक्टरेट सर्व्हिस नेमबाजी स्पर्धेस सदिच्छा भेट. (संदर्भ कमांडीग ऑफिसर कर्नल विक्रम नलवडे मो. नं. 7063955111)
दु.012.15
प्राथमिक आरोग्य केंद्र कसबा वाळवा ता. राधानगरी येथे आगमन व के. भरत आण्णा पाटील यांच्या जयंतीनिमित्त भव्य सर्व रोगनिदान आरोग्य शिबीरास उपस्थिती (संदर्भ मानसिंग उर्फ दादा पाटील, यूवा नेते कः वाळवे मो. नं. 9604791213 व डॉ. अनिरुध्द पिंपळे जिल्हा आरोग्य अधिकारी जि.प. कोल्हापूर. मो. नं. 9850245333)
सोईनुसार
शासकीय विश्रामगृह, कोल्हापूरकडे प्रयाण, आगमन व राखीव,
सायं.04.45
शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथून गंगाई लॉन, फुलेवाडी, रिंग रोड, कोल्हापूरकडे प्रयाण.
सायं.05.00
गंगाई लॉन फुलेवाडी रिंग रोड कोल्हापूर येथे आगमन व माजी सैनिक सत्कार समारंभ सोहळपास उपस्थिती (संदर्भ श्री. विजयसिंह वसंतराव देसाई (रिंकू) सामाजिक कार्यकर्ते मो. नं. 9766006865)
सोईनुसार
गारगोटी ता. भुदरगड येथील निवासस्थानाकडे प्रयाण, आगमन व राखीव