समरजीतसिंह घाटगे आता शिंदे गटाचे शिवधनूष्य हाती घेणार”””

कोल्हापूरः अनिल पाटील
शाहू सहकार समूहाचे सर्वेसर्वा समरजीतसिंह घाटगे हे आता राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला सोङचिट्टी देवून ते राज्याचे उपमूख्यमंञी एकनाथ शिंदे यांच्या नेतूत्वाखाली शिवसेनेचा धनूष्यबाण हाती घेणार असल्याचे राजकीय सूञाकङून समझते.
समरजीतसिंह राजे हे पूर्वाश्रमीचे भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणून नेतूत्व करत होते. परंतू गत विधानसभा निवङणूकीच्या दरम्याण महायूतीच्या फार्मूल्यामूळे भाजपकङून उमेदवारी न मिळाल्यामूळे महाविकास आघाङीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाकङून उमेदवारी घेवून ते महायूतीचे उमेदवार नामदार हसन मूश्रिफ यांच्या विरोधात निवङणूकीच्या मैदानात उतरले होते. माञ पराभव स्वीकारावा लागल्यामूळे ते अस्वस्त होते.
ते पून्हा भाजपमध्ये जाण्यासाठी प्रयत्नशिल होते. परंतू त्याआधी संजयबाबा घाटगे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्यांचे भाजपमध्ये जाण्याचे दरवाजे बंद झाले. परंतू कागल विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी सत्तेतील पक्षाबरोबर राहाणे सोईचे आसते या नूसार उपमूख्यमंञी एकनाथ शिंदे हे शब्दाला जागणारे नेते आणी त्यांच्या कामाची पद्धत चांगली असल्याने समरजीतसिंह राजे घाटगे यांनी उपमूख्यमंञी एकनाथ शिंदे यांच्या बरोबर जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे सूञाकङून समझते. ते आता काही दिवसात मूंबई येथे पक्ष प्रवेश करणार असल्याचे समझते. कोल्हापूर जिल्ह्यात उपमूख्यमंञी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने विस्तार वाढीसाठी सूरू असलेल्या पक्ष प्रवेशामूळे शिंदे गटाची ताकद वाढणारर आहे.