महाराष्ट्रराजकीयसामाजिक
केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांचा रविवारी सांगली जिल्हा दौरा

सांगली, (जिमाका), दि. 23 : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे रविवार, दिनांक 25 मे 2025 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
रविवार, दिनांक 25 मे रोजी सकाळी 11.15 वाजता शासकीय विश्रामगृह सांगली येथे आगमन. सकाळी 11.30 वाजता शासकीय विश्रामगृह सांगली येथे पत्रकार परिषद. दुपारी 12 वाजता मिरज येथे विश्वजीत कदम यांच्या निवासस्थानी भेट. दुपारी 12.30 वाजता पंढरपूर रोड मिरज येथे वॉनलेस हॉस्पीटलचे उदघाटन. दुपारी 1.45 वाजता शासकीय विश्रामगृह सांगली येथे राखीव. दुपारी 3 वाजता शासकीय विश्रामगृह सांगली येथून आराडगाव, ता. फलटण, जि. सातारा कडे प्रयाण.
00000