महाराष्ट्र
भिलवडी येथील अश्रफबी शेख यांचे निधन

भिलवडी : सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील अश्रफबी उस्मान शेख वय (९५)यांचे निधन झाले.
त्यांच्या पश्चात सून नातू नातसुन मुली असा परिवार आहे. जारतविधी, गुरुवार दिनांक 15 मे रोजी साखरवाडी कुरुन भागातील जमील कृषी फार्म येथे सकाळी दहा वाजता होणार आहे.