रत्नागिरी : कोकण हे महाराष्ट्राचे वैभव आहे. कोकणावर मी मनापासून प्रेम करतो. कोकण विकास प्राधिकरणाची अंमलबजावणी...
महाराष्ट्र
https://advaadvaith.com
सांगली : केंद्र शासन व जागतिक बँक यांच्या संयुक्त विद्यमाने अटल भूजल योजना जलसुरक्षा आराखडा अंमलबजावणी या विषयावर पंचायत समिती सभागृह कवठेमहांकाळ येथे नुकतेच एकदिवसीय प्रशिक्षण संपन्न झाले. या प्रशिक्षणाचे उद्घाटन गटविकास अधिकारी उदयकुमार कुसुरकर यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी कनिष्ठ भूवैज्ञानिक तथा तालुकास्तरीस समन्वय समिती अटल भूजल योजना सदस्य सचिव संतोष पाटील, कृषी तज्ज्ञ नागनाथ पाटील, माहिती शिक्षण संवाद तज्ज्ञ कुणाल शितोळे, अभिजीत शिंगाडे उपस्थित होते. यावेळी गटविकास अधिकारी उदयकुमार कुसुरकर यांनी अटल भूजल योजनेंतर्गत भूजल समृध्द ग्राम स्पर्धेबाबत माहिती दिली. तसेच यावर्षी तालुक्यात पाऊस खुप कमी झाला असल्याने अधिकारी व ग्रामपंचातस्तरावरील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक यांनी अटल भूजल योजना गावस्तरावर प्रभावीपणे राबविण्याबाबत मार्गदर्शन केले. कनिष्ठ भुवैज्ञानिक संतोष पाटील यांनी अटल भूजल योजनेची सर्वसाधारण माहिती, रचना जलसुरक्षा आराखड्याची प्रक्रिया व अंमलबजावनी याबाबत माहिती दिली. तसेच भूजलाच्या अनियंत्रीत उपश्यामुळे होत असलेली भूजल पातळीतील घसरण थांबविण्याकरीता केंद्र शासन व जागतिक बँक पुरस्कृत अटल भुजल (अटल जल) योजना राबविण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. योजना पूर्णतः केंद्र शासन व जागतिक बँक पुरस्कृत असून या प्रकल्पाअंतर्गत कवठेमहांकाळ तालुक्यातील 44 गावांमध्ये मागणी आधारित (पाणी बचतीच्या उपाययोजना) कामे व पुरवठा आधारित (जलसंधारण पुनर्भरण उपाययोजना) वेगवेगळ्या विभागाच्या जसे मनरेगा, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम, जलसंधारण, इत्यादी योजनेद्वारे अभिसरण करण्यात येणार असल्याचे सांगितले. भूजल गुणवत्ता सुधारणे...
प्रत्येकाने स्वत:मध्ये जे चांगले आहे ते देण्याचा प्रयत्न करावा. : अपर जिल्हाधिकारी डॉ. स्वाती देशमुख
सांगली : विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्याचे जे शासनाचे धोरण आहे, त्याचाच एक भाग म्हणून युवा महोत्सव आयोजित...
सांगली : राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे हे शुक्रवार दि. 1 डिसेंबर...
सांगली : व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राखीव प्रवर्गात लाभ घेण्याकरिता संबंधित उमेदवारास अर्ज करतेवेळी जात वैधता प्रमाणपत्र प्रवेश...
सांगली : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2024 मध्ये नियोजित विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर...
सांगली : यावर्षी जागतिक एड्स दिन दि. 1 डिसेंबर व पंधरवड्यामध्ये विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्ये जिल्हा व तालुका स्तरावर प्रभातफेरींचे आयोजन...
सांगली : गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे गुरूवार, दि. 30 नोव्हेंबर 2023...
कोल्हापूरः अनिल पाटील वीरशैव लिंगायत माळी समाज कोल्हापूर जिल्हा संघटनेच्यावतीने रविवार दि. १० डिसेंबर २०२३...
कोल्हापूरः अनिल पाटील तक्रारदार हे जैविक शेती तसेच सेंद्रिय शेती करण्याबाबत शेतकरी लोकांना मार्गदर्शन करत असतात...