महाराष्ट्र
https://advaadvaith.com
-
दर्पण माध्यम समूहाच्या वतीने ज्येष्ठ नेते आनंदराव भाऊ मोहिते यांना भावपूर्ण आदरांजली
भिलवडी: सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, दलित मित्र आनंदराव भाऊ मोहिते यांना दर्पण माध्यम…
Read More » -
करवीर तालुक्यातील शिये येथील ओढ्यात 10 वर्षाच्या बालिकेचा मृतदेह आढळला
कोल्हापूरः अनिल पाटील करवीर तालूक्यातील शिये येथील पटकूङी नावाच्या ओढ्यामध्ये 10 वर्षीय बालिकेचा मूतदेह आज सकाळी 12 वाजण्याच्या सूमारास…
Read More » -
सरकार आणि प्रसारमाध्यमांच्या मधील दरी भरून काढण्यासाठी वार्तालाप हा एक सेतू : महेश अय्यंगार, सहसंचालक , पत्र सूचना कार्यालय*
सांगली, ; जनसामान्यांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने सरकार आणि प्रसारमाध्यमांच्या मधील दरी भरून काढण्यासाठी वार्तालाप ही ग्रामीण माध्यम परिषद हा एखाद्या…
Read More » -
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय येथे 72 पदांसाठी 27 ऑगस्ट रोजी निवड मेळावा : जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी
सांगली : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय सांगली व त्यांच्या अधिनस्त कार्यालयांमध्ये 72 पदांवर प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याकरिता दि. 27 ऑगस्ट 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे निवड मेळावा आयोजित केलेला आहे. तरी 18 ते 35 वयोगटातील इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीस येताना शैक्षणिक कागदपत्राच्या मुळ प्रती व दोन छायांकित प्रती तसेच Employment कार्ड, आधार कार्ड, बॅक पासबुकच्या दोन छायांकित प्रती घेऊन उपस्थित रहावे. इच्छुक उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in/ या संकेतस्थळावर नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.…
Read More » -
शालेय विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी शाळांनी गांभीर्यपूर्वक कार्यरत रहावे : जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी
सांगली : बदलापूर (ठाणे) येथील चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व शाळांनी शालेय विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी गांभीर्यपूर्वक कार्यरत रहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी…
Read More » -
दुधोंडी येथे रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र (आप्पा) लाड यांच्या हस्ते विकासकामांचा शुभारंभ
दुधोंडी : महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार व कृषी राज्यमंत्री तसेच पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार मा विश्वजीत ऊर्फ बाळासाहेब…
Read More » -
ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन
सांगली : महानगरपालिका, विभागीय शहरे, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेत असलेल्या परंतु वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व…
Read More » -
पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन
सांगली : महानगरपालिका, विभागीय शहरे, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेत असलेल्या परंतु वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या भटक्या जमाती-क प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी…
Read More » -
सांगली जिल्हा परिषद येथे 1 हजार 230 पदांसाठी 22 व 23 ऑगस्ट रोजी निवड मेळावा : मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे
सांगली : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत जिल्हा परिषद सांगली व त्यांच्या अधिनस्त कार्यालयामध्ये 1 हजार 230 पदांवर प्रशिक्षणाची संधी आहे. या पदांसाठी दि. 22 व 23 ऑगस्ट 2024 रोजी जिल्हा परिषद सांगली येथे निवड मेळावा आयोजित केलेला आहे. तरी 18 ते 35 वयोगटातील इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीस येताना शैक्षणिक कागदपत्राच्या मुळ प्रती व दोन छायांकित प्रती तसेच Employment कार्ड, आधार कार्ड, बॅक पासबुकच्या दोन छायांकित प्रती घेऊन उपस्थित रहावे व उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in/ या संकेतस्थळावर नोंदणी करावी. ज्या उमेदवारांनी Employment कार्डची नोंदणी केलेली नाही अशा उमदेवारांनीही मुलाखतीस उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले आहे. शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविण्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबविण्यात येत आहे. युवक, युवतींना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी या कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थींना त्यांच्या शैक्षणिक अहर्तप्रमाणे 12 वी पास 6 हजार, आयटीआय/पदवीका 8 हजार व पदवीधर/पदव्युत्तर 10 हजार शासनाकडून विद्यावेतन दिले जाणार आहे. या कार्य प्रशिक्षणाचा कालावधी 6 महिने आहे. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र दिले जाणार आहे. उमेदवाराची पात्रता – उमदेवाराने Employment कार्ड काढलेले असावे, उमदेवाराचे किमान वय 18 व कमाल 35 वर्षे असावे, उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा, उमेदवाराची आधार नोंदणी असावी, आधार संलग्न असलेले बँक खाते पासबुक / कॅन्सल चेक असावा, शिक्षण चालू असणारे उमेदवार या योजनेस पात्र असणार नाहीत. जिल्हा परिषद सांगली व त्यांच्या अधिनस्त कार्यालयामधील पुढील पदांसाठी प्रशिक्षणार्थींची आवश्यकता आहे. विभागनिहाय पदाचे नाव,…
Read More » -
जर्मनी देशात नोकरीसाठी इच्छुकांनी नाव नोंदणी करावी : प्राचार्य डॉ. रमेश होसकोटी
सांगली : जर्मनी देशात नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील पात्र व कुशल युवकांनी https://maa.ac.in/GermanyEmployment/ या वेबसाईटवर आपली नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा…
Read More »