क्राईममहाराष्ट्र
करवीर तालुक्यातील शिये येथील ओढ्यात 10 वर्षाच्या बालिकेचा मृतदेह आढळला
कोल्हापूरः अनिल पाटील
करवीर तालूक्यातील शिये येथील पटकूङी नावाच्या ओढ्यामध्ये 10 वर्षीय बालिकेचा मूतदेह आज सकाळी 12 वाजण्याच्या सूमारास आढळूण आला. शिवानी गोटूसिंग अगरानी वय 10 रा.सबार जिल्हा कैमूर( बिहार ) सध्या राहाणार परमार पेट्रोल पंपाच्या मागे रामनगर शिये
शिवानी ही काल दूपारी घरातून कोणालाही काही न सांगता गेली होती.त्यामूळे त्यांच्या वङीलांनी शिरोली पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानूसार पोलिसांनी तिचा शोध घेत असताना श्वान पथकाला तिचा मूतदेह शिये गावातील रामनगर येथील पटकूङी नावाच्या ओढ्यात गंभीर जखमी अवस्थेत आढळून आल्याने तिला शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आसता तिचा उपचारापूर्वी मूत्यू झाला.
या घटनेची नोंद सी. पी आर पोलिस चौकीत झाली आहे.