दर्पण न्यूज भिलवडी :- दर्पण न्यूज माध्यम समूह आणि दर्पण समाज सेवा संस्थेच्या वतीने वसंतदादा...
मुख्य संपादक अभिजीत रांजणे
दर्पण न्यूज माध्यम समूह आणि दर्पण समाज सेवा संस्थेच्या वतीने वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना सांगली...
दर्पण न्यूज सांगली- : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उत्तम कामगिरी करुन जास्तीत जास्त उत्पन्न घ्यावे व संपूर्ण महाराष्ट्रासमोर एक आदर्श निर्माण करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल यांनी केले. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त १ जुलै हा दिवस जिल्हा परिषद सांगली आणि जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषदेच्या वसंतरावदादा पाटील सभागृहात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल यांच्या अध्यक्षतेखाली कृषि दिन म्हणून साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कृषि उपसंचालक धनाजी पाटील, कृषि संशोधन केंद्र कसबे डिग्रज येथील शास्त्रज्ञ डॉ.सुनिल महाजन, विभागीय कृषि सहसंचालक कार्यालयातील अधिक्षक कृषि अधिकारी अजय कुलकर्णी, प्रकल्प संचालक आत्मा अभयकुमार चव्हाण, मिरज तालुका कृषि अधिकारी मिलिंद निंबाळकर, जिल्हा परिषद कृषि विभागाचे मोहिम अधिकारी अमोल आमले आदि उपस्थित होते. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल म्हणाले, जिल्हा परिषद स्विय निधी मधून कृषि यांत्रिकीकरण अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ड्रोन चालविण्याचे प्रशिक्षण आणि अनुदानावरती ड्रोन पुरवठा करण्यात येणार असून त्याचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी...
दर्पण न्यूज पलूस :- सर्वसामान्य जनता व शेतकरी पांचे महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय कार्यालयाशी संबंधीत दैनंदिन...
दर्पण न्यूज कोल्हापूर – : भौगोलिक मानांकन अंतर्गत गुळ उत्पादकांनी वैयक्तिक नोंदणी करणे आवश्यक असल्याने...
दर्पण न्यूज सांगली : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 24.26 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण...
दर्पण न्यूज कोल्हापूर : जिल्ह्यात 1 जुलै रोजी कृषी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे....
दर्पण न्यूज सांगली : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 24.01 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण...
दर्पण न्यूज भिलवडी :- डॉक्टर्स डे निमित्त आरोग्य विभाग पं. स.पलूस यांच्यावतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन...
दर्पण न्यूज सांगली :- वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली जिल्हा यांच्या...