साके ग्रामपंचायत येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

दर्पण न्यूज कागल तालुका प्रतिनिधी (मारूती डी कांबळे) :-साके येथे साके येथे 134 व्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायत साके तालुका कागल या वेळी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी भाषणात बोलताना माननीय माजी पंचायत समिती सदस्य माननीय बाळासाहेब तुरंबे व बोंड राईटर उत्तम कांबळे डॉक्टर बाबासाहेबांचे विचार आचरणात आणावे व नवीन अध्याय करून डोळ्यासमोर ठेवून यशाचे शिखर गाठावी असे आव्हान त्यांनी केले त्यावेळी प्रमुख उपस्थिती ग्रामपंचायत विद्यमान सरपंच सौ अंजली कांबळे शिबी कांबळे अक्काताई रंगराव चौगुले युवराज शामराव कांबळे मोहन कांबळे रवींद्र पाटील विश्वास जाधव अरुण पाटील बाळासाहेब पवार ग्रामसेवक संजय पाटील तेजस्विनी पाटील हिंदुराव कांबळे भिकाजी कांबळे यशवंत कांबळे नागेश गिरी लहू कांबळे तानाजी आगळे कोतवाल तकदीर नायकवडी आदी मान्यवर उपस्थित होते