क्रीडामहाराष्ट्र
प्रेरणा सचिन सावंत हिची (महाराष्ट्र स्टेट अंतर्गत) BCCI U – 19 WOMEN’S T – 20 TROPHY CRIKET TEAM 2025 – 2026 मध्ये निवड


दर्पण न्यूज भिलवडी/ पलूस:- मा.आमदार डॉ विश्वजीत पतंगराव कदम साहेब यांचे स्वीय सहायक मा. सचिन सावंत सर यांची कंन्या कु. प्रेरणा सचिन सावंत हीची (महाराष्ट्र स्टेट अंतर्गत) BCCI U – 19 WOMEN’S T – 20 TROPHY CRIKET TEAM 2025 – 2026, मध्ये निवड झाली आहे. या निवडीमुळे तिचे अभिनंदन होत आहे.


